ABP Majha Headlines : 2:00PM : 2 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 2:00PM : 2 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उद्धव ठाकरे आणि फडणवीस भेटीनंतर आज विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट...लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला...
उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ,शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात
हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी, रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्याने राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र...
विधानपरिषदेतील राड्यानंतर आज प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, तर भाजपने नियम आणि कायदे शिकवू नये, दानवेंचं प्रत्युत्तर
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आज पंतप्रधान मोदी उत्तर देणार, राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता
हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी, रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्याने राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र...
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी
ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात, आवश्यक कागदपत्रांसाठी बहिणींची धावाधाव