![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 12 PM : 03 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines 12 PM : 03 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बिनशर्त उमेदवार देणाऱ्या मनसेविरोधात भाजपची विधानपरिषदेसाठी उमेदवारी, मनसेच्या अभिजीत पानसेंना निरंजन डावखरेंचं आव्हान, मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार विरूद्ध अनिल परब लढत
लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला, निकालांना उरले अवघे १८ तास, मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज
काही उमेदवार न बदलल्याने जागा कमी होताना दिसतायत, गिरीश महाजनांची कबुली
माझाही पाच वर्षांपूर्वी पराभव झाला होता, मी हसतमुखाने स्वीकारला, आता कर्म केलं फळाची अपेक्षा नाही, पंकजा मुंडेचं वक्तव्य
मुंबईतल्या गिरगाव भागात भाजपची १० हजार लाडूंची ऑर्डर, देशात एनडीए ४०० चा आकडा पार करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास
मतमोजणीसाठी स्ट्राँग रूममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका, स्ट्राँग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना
एक्झिट पोलच्या विरूद्ध निकाल लागेल, इंडिया आघाडीला सत्ता मिळेल, सोनिया गांधींना विश्वास
![Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/5ac90fad88155f26d93bf679365912be1732338634059718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/2e61fc0adddf555b5dce5feb73564c541732336363566718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/6313a66b0ba8914fd14405a53aa359711732299586714976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/52cfa45400bef72d299cb6c1fd5001661732298997936976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/a7e89883d4673f8d39a903504d7d67951732299129376976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)