एक्स्प्लोर
Majha Mudda with Rajiv Khandekar | शरद पवार ठंडा कूल शिवसेनेला टेन्शन फुल | ABP Majha
शरद पवारांच्या गुगलीचा अर्थ काय? शरद पवारांच्या गुगलीच शिवसेनेला टेन्शन शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पवार आज संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीतील 10 जनपथवरील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली





















