एक्स्प्लोर
Abdul Sattar : शेवटी माणूस आहे, माणसाकडून चुका होतात ABP Majha
बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला ५० वर्षे पूर्ण झाली यावेळी कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी उपस्थित कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी.. (मागील सुप्रिया सुळे यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन) टिव्ही वाले,चॅनल वाले हेच आमचे खरे,मी किती ओरडलो तर ५० लोक १०० लोकांपर्यंत माझा आवाज जाऊ शकतो. पण यांनी कधी माझा आवाज कॅच केला तर लाखों कोट्यावधी लोकांपर्यंत पोहचतो मला जाणीव आहे त्याची. शेवटी माणूस आहे माणसाकडून चुका होतात..
महाराष्ट्र
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा





















