एक्स्प्लोर
Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra:आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रा,शिवसेना एकत्र ठेवण्याचं आव्हान
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेसमोर संघटना टिकवण्याचं मोठं आव्हान आहे... राज्यातल्या या सत्तापेचानंतर आदित्या ठाकरे आता प्रथमच मुंबईबाहेर पडत आहेत. आजपासून आदित्य ठाकरे यांचीच शिवसंवाद यात्रा सुरू होतेय. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, औरंगाबाद आणि शिर्डीमधील नागरिकांशी आदित्य ठाकरे प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा



















