एक्स्प्लोर
Sindhudurg : Scuba Divingसाठी अत्याधुनिक बोट तारकर्लीत दाखल, मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
स्कूबा डायव्हिंगसाठी एक खास अत्याधुनिक बोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्लीत दाखल झालीय.. आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते या बोटीचं उद्घाटन करण्यात आलं. या नव्या बोटीमुळे साहसी पर्यटकांना अधिक रोमांचकारी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.. जल पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील पहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक बोट सामील करण्याचा मान एमटीडीसीला मिळालाय.. या नव्या बोटीमुळे निवती रॉकजवळीक समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळता येणार आहेत.. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम आसन व्यवस्था आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sindhudurg ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Aaditya Thackeray Konkan Tarkarli Sindhudrug Scuba Diving Tarkarli Scuba Diving Aaditya Thackeray Scuba Divingमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















