एक्स्प्लोर

Aaditya Thackeray File Nomination : निवडणूक हे चॅलेंज नाही, बेरोजगारी हे मोठं चॅलेंज

Aaditya Thackeray File Nomination : निवडणूक हे चॅलेंज नाही, बेरोजगारी हे मोठं चॅलेंज
अमित ठाकरेंना (Amit Thackeray) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल माहीममधील अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. आता माजी मंत्री आणि वरळीतील ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी देखील अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे दोन भाऊ अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 
निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर अमित ठाकरेंनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी निवडणुकीत जिंकल्यानंतर प्रथम दादर-माहीममधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलं. तसेच मी निवडणुकीसाठी तयार आहे. माहीम मतदारसंघातील प्रश्नांची मला जाण आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. यानंतर तुमच्या मतदारसंघालाचा लागून वरळीचा मतदारसंघही आहे. तुमच्या भावाच्या मतदारसंघातही समुद्रकिनारा आहे, असं पत्रकारांनी म्हटलं. वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल..तो (आदित्य ठाकरे) हो म्हटल्यावर वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Horoscope Today 17 March 2026 : आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
Gudipadwa : गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget