एक्स्प्लोर
Ashok chavhan |खुर्चीवरून भुजबळ- चव्हाणांमध्ये खटके उडाल्याची चर्चा | ABP Majha
ठाकरे सरकारच्या खातेवाटपावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या रोज कानावर येत आहे. पण आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरुन वाद झाल्याची माहिती मिळत आहे. खुर्चीवर बसण्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगल्याच्या चर्चा सुरू आहे.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
आणखी पाहा





















