एक्स्प्लोर
Kolhapur Salon | सलून सुरू करू द्या, अन्यथा जबरदस्तीने सुरू करू, कोल्हापुरात नाभिक समाजाचं आंदोलन
कोल्हापुरात नाभिक समाजाचे मूक आंदोलन सुरू झालंय. दसरा चौकात नाभिक समाजातील शेकडो बांधव या आंदोलनात सहभागी झाले. सलून सुरू करू द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा जबरदस्तीने दुकानं सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















