एक्स्प्लोर
Leopard Attack : म्हैसूरमध्ये बिबट्याची दहशत, हल्ला करून अनेकांना जखमी, बचावकार्य सुरूच
म्हैसूरमध्ये रहिवाशी भागात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे... या बिबट्याने काही लोकांवर हल्ला केलाय बिबट्याच्या हल्ल्यात काही जण जखमी झालेत... दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय...
दरम्यान काही तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालंय..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion













