एक्स्प्लोर
Latur Accident : निलंग्यात मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तरुणाचा अपघात, नातेवाईकांचा रास्ता रोको
लातूरच्या निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे काल रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तरुणाचा अपघात झाला. या अपघातात तरुणाच्या डोक्याला मार लागल्यान त्याचां मृत्यू झाला..मात्र अपघातामुळे नव्हे तर त्याची हत्या करण्यात आली असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय.. आरोपीला तात्काळ अटक करा त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिलाय.. यासाठी काही काळासाठी रास्ता रोकोही करण्यात आला..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग


















