एक्स्प्लोर
Latur Accident : लातूरच्या लोहाराजवळ बस आणि कारची धडक, पाच जणांचा मृत्यू
लातूरच्या लोहाराजवळ बस आणि स्विफ्ट कारची एकमेकांना धडक दिलीये.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय, देवदर्शनावरुन परतताना हा दुर्दैवी अपघात झालाय.
आणखी पाहा