एक्स्प्लोर
Kolhapur | ग्राहकानेच जेवणात पाल टाकून केली तक्रार, बदनामी करणाऱ्यावर हॉटेल चालक गुन्हा दाखल करणार
कोल्हापूर: शहरात जेवणामध्ये मेलेली पाल सापडल्यावर त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणांना एका हॉटेलमध्ये जबर मारहाण करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यामुळे खवय्यांचे शहर म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. मात्र आता CCTV फुटेज समोर आल्यानंतर असं दिसून आलं की ही पाल ग्राहकाने स्वत: त्या पदार्थामध्ये मिसळली होती.
भारत
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा



















