एक्स्प्लोर
Mahadik vs Patil : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभेत ठराव मांडताना महाडिक - पाटील आमनेसामने
कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज 38 वी सर्वसाधारण सभा आहे. सभेच्या निमित्ताने पुन्हा सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट येणार आमने-सामने आले आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
अकोला
महाराष्ट्र
























