एक्स्प्लोर
Kolhapur Shivsena Andolan : महागाईविरोधात शिवसैनिक आक्रमक,धान्यांवरील जीएसटी बंद करण्याची मागणी
Kolhapur Shivsena Andolan : कोल्हापुरात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. महागाईविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असुन त्यांनी धान्यांवरील जीएसटी बंद करण्याची मागणी केलीये.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















