एक्स्प्लोर
Kolhapur : रोडरोमिओंनी काढली विद्यार्थिनींची छेड, मुलींनी दिला बेदम चोप : ABP Majha
अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना मुलींनी चांगलाच चोप दिलाय. कोल्हापूरच्या शाहू मैदान बस स्थानकावर ही घटना घडलीय. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बस स्टॉपवरील मुलींनी संबंधित तरुणांना चपलेनं मारलंय. छेड काढल्याप्रकरणी तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















