एक्स्प्लोर
Kolhapur Raj Thackeray : राज ठाकरे 29 नोव्हेंबरपासून कोल्हापूर दौऱ्यावर : ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर. ८ दिवसांच्या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका.
कोल्हापूरपासून करणार दौऱ्याला सुरुवात.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
पुणे
























