एक्स्प्लोर
Kolhapur IT Raid : कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाने छापे ABP Majha
सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले... कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागाने छापे टाकले.. सोलापूर,पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला... यावेळी साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन चौकशी करण्यात आली.... यावेळी भागीदाराच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
कोल्हापूर
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
आणखी पाहा





















