एक्स्प्लोर
Maharashtra Politics | जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून, विधीमंडळ सचिवांची माहिती | ABP Majha
जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण विधीमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत विधीमंडळ गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आता जयंत पाटलांचा व्हीप लागू होईल, हे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही दिलासादायक बाब आहे, तर अजित पवार आणि भाजपला मात्र यामुळे धक्का बसेल, असं म्हटलं जात आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट




















