एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यास! जालन्यातील शाळेचा अभिनव उपक्रम | Special Report
लॉकडाऊनपासून राज्यभरातल्या सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न उपस्थित होतोय. अजूनही शाळा कधीपर्यंत सुरु होतील सांगता येत नाही. मात्र जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील श्रीराम तांड्यावरील जिल्हा परिषद शाळा अविरत सुरूच आहे, अर्थात ऑफलाईन आणि ऑनलाईन अभ्यासाची, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक असलेल्या जगदीश कुडे यांनी लॉकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेत आभ्यासाची नवीन संकल्पना राबवली आहे.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















