एक्स्प्लोर
Manoj Jarnage यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस, तब्येत खालावली, वैद्यकीय तपासणीला जरांगेंचा नकार
जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल मनोज जरांगेंच्या भेटीला, जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती, सगे सोयरे बाबत अंमलबजावणी करा तरच उपोषण सोडू, जरांगे मागणीवर कायम.
आणखी पाहा























