Manoj Jarange Jalna:मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणातील सर्व पोलिसांना बडतर्फ करा- जरांगे
abp majha web team
Updated at:
03 Sep 2023 04:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Jalna:मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणातील सर्व पोलिसांना बडतर्फ करा- जरांगे जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर झालेल्या कारवाईवर आपण खुश नाही. या प्रकरणातील सर्वांना बडतर्फ करावं, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणालाल बसलेल्या मनोज जरांगे यांनी केलीय.