एक्स्प्लोर
Jalna Samarth Ramdas News : समर्थ रामदासांचे देव चोरणारे आठ दिवसांनंतरही मोकाटच : ABP Majha
समर्थ रामदासांचे देव चोरणारे आठ दिवसांनंतरही मोकाटचच आहेत.. त्यामुळे जालन्यातील जांब समर्थ गावच्या रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.. आज घनसावंगी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
आणखी पाहा






















