एक्स्प्लोर

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

मुंबईतील मराठा आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता संपूर्ण मराठा आंदोलकांची फौज सोबत घेऊन न जाता एकट्यानेच मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात लाखो मराठा आंदोलक मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटाच मुंबईला येतो, अशी घोषणा करुन टाकली आहे. त्यानुसार मनोज जरांगे त्यांच्या चार ते पाच सहकाऱ्यांसह उद्या मुंबईला रवाना होतील. आता पोलीस आणि देवेंद्र फडणवीस मला मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाहीत. आता मला कोणी अडवले तर लाखो मराठे बिनापरवानगी मुंबईत घुसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते सोमवारी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता आपल्याल रणनीतीमध्ये बदल करावे लागतील. फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आपण. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारले ना, मग 15 तारखेला मी एकटा मुंबईला निघतो. आता मला एकट्याला देवेंद्र फडणवीस परवानगी देणार की नाही? मराठे मुंबईत गेल्यावर अडचणी निर्माण होणार, मग मी एकटा गेल्यावर परवानगी देणार नाही का?, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. 

जालना व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI Data Leak : स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांचा पत्ता, कर्ज, संपर्क यासह मोठा डेटा लीक, सर्व्हरवर सायबर हल्ला, तब्बल एका महिन्यानंतर नवी मुंबईत गुन्हा दाखल
स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांचा पत्ता, कर्ज, संपर्क यासह मोठा डेटा लीक, सर्व्हरवर सायबर हल्ला, तब्बल एका महिन्यानंतर नवी मुंबईत गुन्हा दाखल
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
IND vs PAK U19 Asia Cup Final : 9 गडी बाद, 6 चेंडूंत 8 धावांची गरज... सिनेमाच्या क्लायमॅक्स पेक्षा भारी भारत-पाकिस्तान सामना! नेमकं काय घडलं? पाहा रोमांचक VIDEO
9 गडी बाद, 6 चेंडूंत 8 धावांची गरज... सिनेमाच्या क्लायमॅक्स पेक्षा भारी भारत-पाकिस्तान सामना! नेमकं काय घडलं? पाहा रोमांचक VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
Embed widget