Jalna Lathicharge Case : जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी 300 ते 350 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हे दाखल

Continues below advertisement

Jalna Lathicharge Case : जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी 300 ते 350 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हे दाखल

जालन्यातील लाठीमार आणि दगडफेक प्रकरणी १६ आरोपींसह ३०० ते ३५० अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल. गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी कट करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व इतर कलमांतर्गत 
गुन्हा दाखल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram