Jalna Carpet Road : ABP माझा ने लावून धरलेल्या चादरी रस्त्याची केंद्राच्या पथकाकडून दखल
abp majha web team
Updated at:
03 Jun 2023 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझानं सतत दाखवलेल्या जालन्यातील हस्तपोखरी गावच्या 'चादरी' रस्त्याची NRIDA पथकाकडून पाहणी, लवकरच रस्त्यासंबंधीचा अहवाल करणार असल्याचं NRIDA चे राकेश कुमार यांच्याकडून स्पष्ट.