एक्स्प्लोर
Uddhav Thackeray on R O Patil : आर ओ पाटील आपल्यातून गेलेच नाही, आठवणी सांगत उद्धव ठाकरे भावूक
Uddhav Thackeray on R O Patil : आर ओ पाटील आपल्यातून गेलेच नाही, आठवणी सांगत उद्धव ठाकरे भावूक
पाचोऱ्यातील निर्मल सिड्स कंपनीत माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरेच्या हस्ते होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत, अरविंद सावंत, आंबदास दानवे उपस्थित आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion