एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Pachora Sabha : उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेच्या मैदानाची ड्रोन दृष्य
Uddhav Thackeray Pachora Sabha : उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेच्या मैदानाची ड्रोन दृष्य
उद्धव ठाकरेंची जळगावमधील पाचोरा येथे थोड्याच वेळात सभा होणारे... यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीतील खेड आणि नाशिकमधील मालेगावमध्ये सभा घेतली होती... तिसरी सभा पाचोऱ्यात सभा होतेय... या सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.. या सभेपूर्वी राजकारण तापलं असून संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्याच चांगलेच शब्दबाण चालले होते..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण


















