एक्स्प्लोर
Jalgaon : मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी स्मशानभूमीत करु न दिल्यानं पाचोऱ्यात वाद
जळगावच्या पाचोरा निपाने गावात शासकीय स्मशानभूमित मागासवर्गीय महिलेच्या अंत्यविधीसाठी परवानगी नाकारल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी अॅट्रोसिटी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केलीय.
आणखी पाहा


















