एक्स्प्लोर
Jalgaon Gold Shopping : जळगावमध्ये फटाके खरेदीसाठी मोठ्या रांगा
जळगाव मध्ये दिवाळीच्या खरेदीला मोठे उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे,एकीकडे सोने खरेदी साठी मोठी गर्दी उसळली असताना,दुसरीकडे फटाके खरेदी साठी ही मोठ्या रांगा लागल्या च अनोखं चित्र जळगाव मध्ये पाहायला मिळत आहे
आणखी पाहा


















