एक्स्प्लोर
Gold Rate Jalgaon : सोन्याचे दर पुन्हा वाढले, एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 56 हजार 300 रुपये
Gold Rate Jalgaon : सोन्याचे दर पुन्हा वाढले, एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 56 हजार 300 रुपये
सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासांत ९०० रुपयांची वाढ झालीये... जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचे दर दहा ग्रॅम सोन्यासाठी 56 हजार 300 तर जीएसटी सह हेच दर 58 हजार रुपयांवर गेलेत..दर वाढीमागे रशिया युक्रेन युद्ध, चीन मधील कोरोना आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण या सह जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ ही कारणे सांगितली जात आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण