एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Khadse : राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक?
राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळतेय. राज्यात कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या असे केंद्राकडून सांगण्यात आलं. मात्र राज्यातील तीन वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती आहे. याचं कारण म्हणजे खडसेंना आताच भाजपमध्ये घेतलं तर निवडणुका सुरू असताना गटातटाचं राजकारण सुरू होईल, त्यामुळे निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा करू अशी राज्य भाजपची भूमिका असल्याचं कळतंय.
जळगाव
Suresh Jain On BJP : मोदींना सुरेश जैन यांचं समर्थन; स्मिता वाघ, रक्षा खडसेंना मतदान करण्याचं आवाहन
Navneet Rana on Asaduddin Owaisi : तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील मला 15 सेकंद पुरे,ओवैसींना इशारा
Anil Patil Pachora Speech : शरद पवारांचं 'ते' वक्तव्य ऐकून मला झोप लागली नाही, अनिल पाटील UNCUT
Shriram Patil : खडसेंचा परिवार कुणाला मोठं होऊ देणार नाही; आता परिवर्तन होणं महत्त्वाचं
Jalgaon Boycott Election : पूल बांधून न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion