एक्स्प्लोर
Eknath Khadase : अलीकडच्या काळात अनेकजण भविष्यकार झालेत; खडसेंचा गोगावलेंना टोला
जळगाव जिल्हा दूध संघावरील प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्या जागी आता एकनाथ खडसेंचं संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. या दूध संघाची नुकतीच सरकारकडून चौकशी करण्यात आली होती. आणि या ठिकाणी प्रशासक मंडळ बसवण्यात आलं होतं.. मात्र उच्च न्यायालायनं या प्रशासक मंडळाला अवैध ठरवलं आहे. न्यायालयानं सूडाच्या राजकारणाला चपराक दिल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलेय. यावेळी त्यांनी भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion

















