एक्स्प्लोर
Ajit Pawar on Gulabrao Patil : गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या पठडीत तयार झालेले - अजित पवार
Ajit Pawar on Gulabrao Patil : गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या पठडीत तयार झालेले - अजित पवार
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये. गुलाबराव पाटील शिवसेनेच्या कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. मात्र आता मतभेद झाल्याने ओघाच्या भरात ते असं बोलले असतील असं अजित पवार म्हणालेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement