एक्स्प्लोर
Who Is Pradnyananda : प्रज्ञानंद हरला, मनं मात्र जिंकली, कोण आहे प्रज्ञानंद?
बुद्धीबळ विश्वचषकात भारताच्या प्रज्ञानंदने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिलीय.. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकलाय... भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यांनी कडवी टक्कर दिली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















