एक्स्प्लोर
Varanasi : ज्ञानवापीप्रकरणी वाराणसी कोर्टात महत्तवाची सुनावणी, परिसर हिंदूंकडे सोपवण्याची मागणी
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद वादात आज जिल्हा न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. किरण सिंह बिसेन यांनी न्यायालयात केलेल्या अर्जात संपूर्ण ज्ञानवापी परिसर हिंदूंकडे सोपवण्याची मागणी करण्यात आलीय. दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांच्या कोर्टात या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी परिसरातील भगवान विश्वेश्वराची नियमित पूजा करण्याची व्यवस्था केली जावी अशी मागणीही या अर्जात करण्यात आलीय. त्यामुळे न्यायालय याबाबत काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं आहे.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















