एक्स्प्लोर
#RippedJeansTwitter "महिलांच्या फाटलेल्या जीन्सची फॅशन पाहून धक्का बसतो", उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर देशभरातून टीका
मुंबई : उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.रिप्ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्यानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. नव्या नंदानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा




















