एक्स्प्लोर
Farukabad | उत्तरप्रदेशच्या फारुखाबादमध्ये माथेफिरुनं 23 मुलांना ओलीस ठेवलं | ABP Majha
उत्तरप्रदेशच्या फारुखाबाद जिल्ह्यातील कठरिया गावात लहान मुलांना ओलिस ठेवणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी ठार केलं आहे. या माथेफिरुनं या मुलांना एका घरात ठेवलं. घरातून त्याने पोलिसांवर गोळीबार आणि हॅन्ड ग्रेनेडचा मारा केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत माथेफिरुसह त्याची पत्नीही ठार झाली असून मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या वृत्ताला उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी दुजोरा दिला आहे. तर, दुसरीकडे, गावातील लोकांनी मारहाण केल्यामुळे आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी एका व्यक्तीने वाढदिवस साजरा करण्यासाठी 23 मुलांना आपल्या घरी बोलावून ओलिस ठेवलं होतं.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















