एक्स्प्लोर
UP Election 2022 : यूपीत बसपाचं सरकार येणार : Mayawati ABP Majha
बसपा नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जोमानं प्रचार सुरु केलाय. आज मायावती यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस आणि भाजपावर टीका करतानाच राज्यात पुन्हा बसपाच सत्तेवर येईल असे म्हटले. प्रयागराज येथील केपी कॉलेज मैदानात मायावती यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आमचा पक्ष एकटाच लढत आहे. २००७ प्रमाणेच यावेळी बसपा सरकार स्थापन करील. आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला सध्याच्या जातिवादी आणि हुकूमशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारपासून मुक्ती मिळेल. तसंच काँग्रेसने मागासवर्गीय आणि महिलांबाबत कधीही विचार केला नाही अशी टीकाही मायावती यांनी यावेळी काँग्रेसवर केली.
भारत
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा




















