एक्स्प्लोर
Uttar Pradesh : आग्ऱ्याच्या 'पेठा' बाजारात ABP माझाची टीम, पेठ्याचे वेगवेगळे प्रकार माझावर
आग्ऱ्यात ताजमहाल जस डोळ्यांनी सौंदर्य बघण्याची हाऊस पूर्ण करतो तसच प्रसिद्ध पेठा जिभेची हौस पूर्ण करतो.. पेठा म्हंटल की पांढऱ्या ढोबळ आकाराचे पेठे आपल्या समोर येतात पण आग्ऱ्यात आम्ही एका अश्या दुकानात गेलो जिथे पान, लदडू, अंगुरी यासारखे पेठयाचे अनेक प्रकार मिळतात.. याच कलरफुल पेठयांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ कोरटकर यांनी ...
आणखी पाहा






















