एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Ayodhya Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अयोध्यावारी, शिवसैनिकांना काय वाटतं?
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीची. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे सकाळी ८.३० च्या सुमारास अयोध्येसाठी रवाना झाले. तासाभरापूर्वी ते मुंबई विमानतळावर पोहोचले. तरी, दुपारी 1 वाजता लखनौला पहोचतील. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीसोबत महाविकासआघाडी असल्याचा संदेश देण्यात येतोय. त्यासाठी पशुसंवर्धनमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार अयोध्येत दाखल झाल्याची माहिती मिळतेय.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















