एक्स्प्लोर
SC on Two Finger Test : अत्याचार प्रकरणात टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार. केंद्र सरकारला कडक नियमावली करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. टेस्टवर बंदी असतानाही सर्रासपणे टेस्ट होत असल्याने कोर्टाने खडसावलं. टू फिंगर टेस्ट स्त्रियांसाठी अवमानकारक आणि अवैज्ञानिक- कोर्ट
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















