एक्स्प्लोर
Surat Fire Cracker Blast : मॅनहोलवर फटाके फोडताना ब्लास्ट, गटारातून निघणाऱ्या गॅसमुळे आगीचा भडका
गुजरातमधील सुरत शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच मुले गटाराच्या मॅनहोलवर बसून फटाके फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, लहान मुलाने फटाका पेटवण्यासाठी आग पेटवताच मॅनहोलमधून निघणाऱ्या वायूला आग लागते आणि अचानक ज्वाला उंचावर जातात.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















