एक्स्प्लोर
Terrorist Attack : श्रीनगरच्या ईदगाह भागात शाळेवर दहशतवादी हल्ला; दोन शिक्षक ठार
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये इदगाह भागात एका शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान झालेल्या गोळीबारात दोन शिक्षक ठार झाले आहेत ज्यात शाळेच्या मुख्याध्यापिकांचा देखील समावश होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















