Sonia Gandhi calls Meeting : सोनिया गांधींनी अधीररंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गेंना बैठकीला बोलावलं
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 02:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनिया गांधींची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक, अधीररंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गेंना बैठकीला बोलावलं, राष्ट्रपती मुर्मूंबाबत अधीररंजन चौधरींच्या वक्तव्यानं रणकंदन