एक्स्प्लोर
Solar Eclipse : तब्बल 27 वर्षानंतर दिवाळीत सूर्यग्रहण, देशात खंडग्रास सूर्गग्रहणाला सुरुवात
तब्बल 27 वर्षांनंतर भारतात दिवाळीत सूर्यग्रहणाचा योग जुळून आलाय. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण असेल. देशात सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. आणि हे ग्रहण पाहण्याचा अनुभव सध्य़ा देशाच्य़ा कानाकोपऱ्यातून घेतला जातोय. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यातून तुम्ही घरबसल्या जगभरतील ग्रहणाची दृश्य पाहू शकणार आहात.
Tags :
Solar Eclipseभारत
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
व्यापार-उद्योग
राजकारण






















