एक्स्प्लोर
Snowfall | हिमाचल प्रदेशातील शिमल्यात बर्फवृष्टी | ABP Majha
हिमाचल प्रदेशातील शिमला शहरात तापमानाचा पारा घसरलाय. तिथे जोरदार बर्फवृष्टी होतेय़. त्यामुळे रस्ते, घरं, झाडं, वाहनं अगदी संपूर्ण शहरावर बर्फाची पांढरी शाल पांघरलेली दिसतेय. निसर्गाचं अनोखं आणि हिवाळ्यातलं पांढरं सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करताहेत. आणि देशभरातून आलेले अनेक पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसताहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
निवडणूक























