एक्स्प्लोर
Singhu Border Murder Case: सिंघू बॉर्डर हत्येप्रकरणी निहंगचे हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण
सिंघू बॉर्डर हत्येप्रकरणी निहंगने हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केलंय त्याला पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. निहंग सरवजीत सिंगने हत्येची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केले आहे. सरवजीत सिंगने या हत्येमागे आपला हात असल्याचा दावा पोलिसांसमोर केला. त्याने हात तोडणे आणि हत्या करण्याची जबाबदारी घेतली.
भारत
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा






















