एक्स्प्लोर
Shraddha walker Murder Case : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमधून काढून कपाटात लपवले
वसईतल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय.. श्रद्धा वालकरचा प्रियकर आफताबने श्रद्धाच्या दिल्लीत खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले त्यानंतर आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे 3 आठवडे फ्रीजमध्ये आणि कपाटात ठेवले त्यानंतर आफताबने या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीेये.. या प्रकरणात बद्री या व्यक्तीचं नावही समोर आलंय. बद्रीला आफताब हिमाचलमध्ये भेटला होता.. आणि त्याच्या सांगण्यावरुनच आफताब श्रद्धासोबत छतरपुरमध्ये राहत होता.. तर श्रद्धाशी शेवटचं बोलणँ जुलैमध्ये झालं होतं आणि तिचा खून मे मध्ये झाल्याचा दावा तिचा मित्र लक्ष्मण याने केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























