एक्स्प्लोर
IND vs PAK T20 World Cup 2022: शरयू तीरी लाखो दिवे, तर टीम इंडियाची देशवासियांनी दिवाळी भेट
बातमी देशातल्या दोन मोठ्य़ा घडामोडींची... एकीकडे दिवाळीनिमित्त अयोध्येतील शरयू तीरी लाखो दिव्यांची आरास करण्यात आलीेए... शरयू काठ दिव्यांनी उजळून निघालाय.. दिपोत्सवात सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झालेत... तर दुसरीकडे टीम इंडियानं पाकिस्तानवर थरारक विजय मिळवत देशवासियांनी दिवाळी भेट दिलीए.... विराट कोहली आणि हार्दीक पंड्या विजयाचे शिल्पकार ठरले... या विजयानंतर देशभरात एकच जल्लोष सुरु झालाय...
आणखी पाहा























